Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात आ.संग्राम जगताप यांचा झंझावात प्रचार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर शहरातील प्रत्येक मतदार पर्यंत पोहचण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी झंझावात प्रचारास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी ही ते आपल्यापणे नगरवासियांना भेट होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवित होते. आता पुन्हा सेवा करण्याची संधी द्या, असे म्हणत आ.जगताप यांनी प्रत्येक मतदार राजापर्यंत पोहचण्यासाठी आपली प्रचार मोहिम जोरदार सुरु केली आहे. याबरोबरच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. यावेळी त्यांच्या बरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments