Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल



ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
पाथर्डी ः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांचा शुक्रवारी (दि.4) दुपारी मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल झाला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, जि.प.चे माजी सदस्य शिवशंकर राजळे, पंचाय समितीचे सभापती क्षितिज घुले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. घुले, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे आदींसह तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments