Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडी येथील ग्रामस्थांनी गावात लोकप्रतिनिधीनी विकास कामे न केल्याने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments