Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगर जिल्ह्यातील पाच नेत्यांच्या उमेदवारी जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली ७७ जणांची उमेदवारी जाहीर झाली असून, नगर जिल्ह्यातील पाच नेत्यांच्या उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. यात अकोले किरण लहामटे, कोपरगाव आशुतोष काळे, शेवगाव-पाथर्डी प्रताप ढाकणे, पारनेर निलेश लंके, अहमदनगर शहर संग्राम जगताप, कर्जत- जामखेड रोहित पवार आदींना उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments