Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रोहित पवार यांचा प्रा.शिंदे कडून सत्कारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड - येथून भाजपचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांचा पराभव करून दणदणीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार निवडून आल्यावर पवार यांनी गुरुवारी (दि.२४) सांयकाळी चौंडी येथे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन प्रा.राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी रोहित पवार यांचा फेटा बांधून व श्रीफळ देऊ सत्कार केला.

Post a Comment

0 Comments