आँनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडीओ
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि.२१) सांयकाळी ६ वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले. शेवगाव तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडी व कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे सोनेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय मतदान (सायंकाळी ५ वाजता)
अकोले- ६४.५० टक्के
संगमनेर ५७.५८ टक्के
शिर्डी- ६३.१० टक्के
कोपरगाव- ६५.८७ टक्के
श्रीरामपूर ५१.८७ टक्के
नेवासा- ७३.०० टक्के
शेवगाव- ६०.०० टक्के
राहुरी- ५९.१९ टक्के
पारनेर- ५८.२६
नगर शहर- ४५.७०
श्रीगोंदा- ६१.७४
कर्जत जामखेड- ६८.००
0 Comments