Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रतापकाका ढाकणे यांचा प्रचार जोरात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस राहिल्याने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अँड प्रतापकाका ढाकणे यांच्या प्रचारात चांगलाच जोरात सुरू झाला आहे. ढाकणे- घुले कार्यकर्त
दारांच्या गावाड्यावस्त्त्यांंवर जाऊन
गाठीभेटी घेतल्या जात आहे. शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, जि.प. उपध्याक्ष घुले, जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे, युवा नेते ऋषिकेश ढाकणे आदीसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments