Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केडगाव, सारसनगर, बुरुडगाव भाग अतिसंवेदनशील समजून कडक उपाययोजना करावी ः सातपुतेमुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे मागणी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः निवडणूक प्रक्रिया ही प्रादर्शकपणे व भयमुक्त खुल्या वातावरणात होणे आवश्यक आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात केडगाव उपनगर हा भाग अतिसंवेदनशील आहे. तसेच सारसनगर, बुरुडगाव परिसर हा भागही संवेदनशील आहे. यामुळे मागील निवडणुकीच्या घटनाचा विचार करता अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात केडगाव, सारसनगर, बुरुडगाव हा भाग अतिसंवेदनशील समजून या ठिकाणी कडक उपाययोजना करावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments