आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यात दष्टीक्षेप टाकला असता, बारा विधानसभेमध्ये चित्र स्पष्ट झाल्यासारखे दिसत आहे. स्थानिक लोकांच्या चर्चेतून कोण निवडून येईल याचा अंदाज नगर रिपोर्टर ने घेतला असता, तीन शिवसेना, दोन भाजप, चार राष्ट्रवादी तर एक काँग्रेस आणि दोन ठिकाणी काटेकी टक्कर असल्याचे चित्रसमोर आले आहेत. अधिक ताज्या घडामोडी वाचण्यासाठी वाचत रहा नगर रिपोर्टर.
0 Comments