Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रतापकाका ढाकणे यांचा प्रचार सर्व सामान्यांच्या हाती


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अँड प्रतापकाका ढाकणे यांच्या प्रचारयंत्रणे सर्वसामान्यांनी हातात घेतली आहेत.
अँड ढाकणे यांच्याबरोबरच माजी आमदार शेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, युवा नेतृत्व ऋषिकेश ढाकणे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकत्याबरोबर शेवगाव तालुक्यात झंझावात प्रचार सुरु झाला आहे. तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रचारयंत्रणे पोहच असल्याने अँड ढाकणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते स्वखुशीने प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ढाकणे यांच्या प्रचारला चांगलाच वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments