Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहर प्रेस क्लबतर्फे पत्रकारांना ओळखपत्र वाटप



आँनलाईन न्यूूूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर शहर प्रेस क्लबच्या वतीने बुधवार (दि.२) आदर्शगाव हिवरेबाजाराचे मा. सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष वाघमोडे, मुरलीधर कराळे, मेहेंद्र कुलकर्णी, निशांत दातीर, अशोक झोटिंग, सुभाष चिंधे, सुदाम देशमुख, सुभाष मुदळ, दत्ता इंगळे, विठ्ठल शिंदे, कैलासराव ढोले, रवि कदम, मिलिंद बेंडाळे, संदीप दिवटे, आदींसह नगर शहरातील प्रेस फोटोग्राफार, न्यूज पेपर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments