Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वडगाव-ढाकणवाडी बुथ क्र. 361 मतदान केंद्रावर शुकशुकाट

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  जिल्ह्यातील वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींवर पूर्णतः नाराजी दर्शविली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर सर्व ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.  दुपारी 3 वाजेपर्यंत तेथील मतदान केंद्र क्र.361वर शुकशुकाट  होता.  अनेक ग्रामस्थांनी आपआपल्या कामात मग्न झाली होती.   जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी विकास कामे न झाल्याने मतदानावर  बहिष्कार टाकत आहोत, असे निवेदन दिले. परंतु याबाबत जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. दि.21 या मतदानाच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांपर्यंत कोणताही प्रशासनाचा अधिकारी पोहचला नव्हता. यामुळए सर्व ग्रामस्थांनी ढाकणवाडी ग्रामस्थांनी मत न जाता पूर्णतः बहिष्कार टाकला असल्याचे चित्र पाहण्यास मिळले. 

Post a Comment

0 Comments