शिवसेना गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अनेक दिवसांपासून शिवसेनेचे विधानसभेची उमेदवारी यांना मिळणार मिळणार त्यांना उमेदवारी मिळणार, या चर्चेला सोमवार (दि.३०) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उपनेते अनिल राठोड यांना मुंबईत हातातच पक्षाचा एबी फार्म हातातच दिला. तसे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले. यामुळे अखेर नगर शहरात सुरु असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळला आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह काही निवडक कार्यकर्ते घेऊन सोमवारी सेनेच्या कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांना पूर्वकल्पना नव्हती. अचानक गुड न्यूज सोशल मिडिया वर झळकाल्याने नगर शहरात राठोड यांच्या कार्यकर्ते यांनी फटाके वाजविली. राठोड हे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

0 Comments