आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पोलीस असो अथवा पोलिस अधिकारी यांनी गुन्हेगार असणाऱ्या वर जास्तच मेहबान झाल्यास तो पोलीस प्रशासनाला काळमी फासणार निर्णय असतो, हे कोतवाली डिबी इन्चार्ज शकिल सय्यद यांच्यावर झालेल्या निलंबित कारवाई मुळे उघड झाले आहे. आता प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना पाश्वभूमी पाहून समोरील व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यासाठी सावधानता बाळगावी लागणार आहे.
मोहरमच्या काळात कामावर असताना साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगारी पाश्वभूमी असणाऱ्यावर पैशाची उधळपट्टी करीत असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्याचे डिबी इन्चार्ज शकील सय्यद याला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी तसा आदेश काढला आहे.
0 Comments