Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोतवाली पोलिसांकडून गणरायाला निरोप

नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोतवाली पोलीसांनी दिला लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला.  कोतवाली पोलिस स्टेशन मधून गणरायाची गाजत-वाजत मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments