Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारला पर्यावरण जनजागृतीसाठी शाळांची प्रभातफेरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्ट्स
अहमदनगर - भिंगार छावणी परिषद शाळा व भिंगार हायस्कूल च्यावतीने स्वच्छ सेवा अभियान अंतर्गत प्लास्टिकच्या बेसुमार वापराचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी भिंगार शहरातून गुरुवार (दि.२६) सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये भिंगार छावणी परिषदेचे स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, स्वच्छतादूत संध्याताई मेढे, सँम्यूयल वाघमारे, सिता भिंगारदिवे, संजय शिंदे, उन्मेश शिंदे, रमेश वाघमारे, राजू भोसले, सुभाष भारुड व संजय हजारे आदी शिक्षक सहभागी झाले होते.
 

Post a Comment

0 Comments