आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - गायन ही प्रत्येक व्यक्तीची आवडीची गोष्ट असते. गायनाची आवड मनाला उभारी देते आणि ज्यांच्या आवाज छान आहे अशा गायकांना पुढे संधी मिळते हे नगरच्या अंजली गायकवाड ने सिद्ध केले. राणू मंडल या स्रीने तर वय आणि परिस्थिती यावर मात करत संधी भेटली तर फुटपाथवर चा व्यक्ती ही ईतिहास घडवून दाखवतो हीच गायनाची संधी सईसमृध्दी फाउंडेशन आणि लोकसत्ता संघर्षच्या माध्यमातून नगरमधील गायकांना गाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
चार फेऱ्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे. वय३ वर्षे ते १५ वर्षे लहान गट आणि १५ वर्षे पुढील मोठा किंवा खुला गट अशा गटात ही स्पर्धा होणार असून दोन्ही गटातून तीन-तीन नंबर काढले जाणार आहेत आणि यातून एक हा व्हाईस आँफ नगर म्हणून निवडला जाणार आहे. रोख बक्षिसे मिळणार असून स्पर्धा सुट्टीच्या दिवशी घेतली जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजक नीताप्रकाश यांनी केले आहे. संपर्क साठी 9527277739,9075619119यावर करावे,
चला तर मग यात भाग घेऊ आणि होऊ
0 Comments