नगर रिपोर्टर
मंगळवार दि.३
अहमदनगर - गणपती उत्सव व मोहरम च्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवार (दि.३) नगर शहरात शहर पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील माळीवाडा बसस्थानकात दंगल सदश व आंतकवादीना पकडण्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. पोलिसांनी अचानक केलेल्या प्रात्यक्षिकामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. परंतु काही वेळेने हे पोलिसांची प्रात्यक्षिक असल्याचे समजल्याने प्रवांशानी नि:श्वास सोडला.
0 Comments