Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंडित दीनदयाळ व्याख्यान मालेच्या प्रसिद्धी व प्रसारासाठी तयार करण्यात आलेला एलईडी व्हँनचे उदघाटन महापौरांच्या हस्ते,

नगर रिपोर्टर
अहमदनगर -पंडित दीनदयाळ व्याख्यान मालेच्या प्रसिद्धी व प्रसारासाठी तयार करण्यात आलेला आधुनिक एलईडी व्हँनचे उदघाटन  महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी उपमहापौर मालान ढोणे, चेअरमन वसंत लोढा, विकास पाथरकर आदीसह व्याख्यान माला समिती सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments