Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्ली येथे 17 नोव्हेंबरला ' रन फाँर बेटी' मँरोथानआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवीदिल्ली - रिसर्च एन्टीकरप्शन क्राईम इन्वस्टिगेशन ब्युरो व बेटी फौंडेशन आणि अन्य सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नवीदिल्ली येथे रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी ' रन फाँर बेटी ' ही मँरोथान स्पर्धा आयोजित केली आहे. मँरोथान स्पर्धेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत, अशी माहिती रिसर्च एन्टीकरप्शन क्राईम इन्वस्टिगेशन ब्युरोचे अध्यक्ष विकास भरदध्वज यांनी दिली.
या रन फाँर बेटी या मँरोथान मुळे ' ९दिल्ली फिरसे दौंडगी ' असे म्हटले जात आहे. महिलांना जास्तीत जास्त सुरक्षित वातावरण तयार करणे असे मँरोथानचे उद्देश आहे. यावेळी महिलांवर अत्याचार थांबविण्यासाठी मँरोथान मध्ये सहभागी पुरुपांना शपथ देण्यात येणार आहे. १० हजार मुलींना रक्षक बनविण्याचा उद्देश आहे असे, भरदध्वज यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments