Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंदनगर रिपोर्टर
गुरुवार दि.२२
अहमदनगर -     राज्यातील सर्व  ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद केले आहे.   राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात ग्रामसेवकांचे हे आंदोलन आहे.  नगर तालुका ग्रामसेवक, गट विकास अधिकारी गारुडकर  व    नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांना काम बंद आंदोलन निवेदन देताना नगर तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत, तालुकाध्यक्ष शहाजी नरसाळे, जिल्हा संघटक भास्कर सिनारे, तुकाराम जाधव, शिवाजी पालवे, भाऊसाहेब पालवे, मंगेई पूंड, मनोज बनकर, अनिल भाकरे,ज्ञानेश्वर अठसुरे आदीसह ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments