Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर भाजपा जिल्हा कोर कमिटीची बैठक नगर विश्रामगृहावर सुरूनगर रिपोर्टर
बुधवार दि.२१
अहमदनगर - येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर भाजपा जिल्हा कोर कमिटीची बैठक नगर येथील औरंगाबाद महामार्गावरील विश्रामगृहावर ११.३० वाजता सुरु झाली आहे. या बैठकीत खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार मोनिकाताई राजळे, शिवाजी कर्डीले, वैभव पिचड, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींसह तालुकाध्यक्ष, महापालिका नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments