Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर प्रेस क्लबतर्फे प्रेस फोटोग्राफार यांचा सत्कार


नगर रिपोर्टर
सोमवार दि.१९
अहमदनगर - जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त अहमदनगर प्रेसक्लबच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख ईशू सिंधु यांच्या हस्ते नगर शहरातील प्रेस फोटोग्राफारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दै.नगर सह्याद्री चे संपादक व अहमदनगर प्रेसक्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, दै. लोकमतचे उपसंपादक व प्रेसक्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, प्रेसक्लबचे सदस्य दै.लोकमत अहमदनगरचे सुधीर लंके, दै.सकाळचे मुरलीधर कराळे, दै.पुढारीचे कैलास ढोले, दै.नवाकाळचे निशांत दातीर, दै.मराठावाडा  केसरीचे अशोक झोटिंग आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.
 यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफार राजु शेख, दत्ता इंगळे, देवीप्रसाद अय्यंगार, अनिल शहा, जितेंद्र अग्रवाल, राजु खरपुडे, वाजिद शेख, साजिद शेख, बबलू शेख, लहू दळवी, समीर मणियार आदींसह प्रेस फोटोग्राफरांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments