Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रिपब्लिकन पक्षाची राहुरी येथे येत्या गुरुवारी दि २२ ऑगस्ट रोजी बैठकआरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

नगर रिपोर्टर
मंगळवार दि.२०
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना अविनाश महातेकर आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे (राज्यमंत्री दर्जा) यांचा दि ३० ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हाव्यापी नियोजन बैठक गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वा. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले. या बैठकिस आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाघचौरे, राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, राज्य सचिव दिपक गायकवाड, राज्य सदस्य पवनकुमार साळवे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, अहमदनगर जिल्हा प्रमुख भिमराज बागुल, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेंस स्वामी, रिपाई नेते संजय कांबळे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, नगरसेवक राहुल कांबळे, युवकचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे, पापाभाई बिवाल, बाळासाहेब गायकवाड, विजयकांत चाबुकस्वार, महेंद्र साळवी, दादासाहेब घायतडक, अक्षय सदाफूले, विजय भांबळ, रमेश गायकवाड, आशिष शेळके, बाबा राजगुरु, विजय बोरुडे, बाळासाहेब शिंदे, रविंद्र आरोळे, संजय भैलुमे, पोपट सरोदे, अमित जाधव, राजू उबाळे, विशाल कांबळे, राजू मगर, अविनाश भोसले, गौतम घोडके, बंडू जगताप, जीवा घोडके, राजु जगताप, जयेश थोरात, सनी काकडे, सुनील शिंदे, संतोष जौंज्वळ, बाबा सोनावणे, किशोर सदाफुले, बालाजी राजेभोसले, सतीश साळवे, युवराज गायकवाड, बाळासाहेब खाडे, दिपक गायकवाड, दिपक लोंढे, अमोल पाटोळे, पवन भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, संतोष सारसर, प्रवीण वाघमारे, मिलिंद शिंदे, अनुसया भाकरे, अनुराधा साळवे, आरती बडेकर, नजमा पठान, मंदाताई पारखे, आशाताई पवार, शालिनी पंडित आदिंसह रिपाईचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments