Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

18 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार वर्ग-कृषीमंत्रीनगर रिपोर्टर टिम
नागपूर - 100 टक्के केंद्र पुरस्कृत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचे राज्यात 153 लाख शेतकरी खातेदार आहेत. आयकर भरणारे 15 टक्के वगळता 85 टक्के शेतकरी लाभार्थी आहेत.
येत्या 10 जुलैपर्यंत आणखी पात्र लाभार्थी शेतक-यांची यादी अपलोड करण्यात येईल. त्यानंतर आठ दिवसांत म्हणजे गुरुवार, दि. 18 जुलैपर्यंत राज्यातील योजनेच्या सर्व लाभार्थी शेतक-यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचे दोन या प्रमाणे चार हजार रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नागपूर येथे दिली.
नागपूर विभागाच्या खरीप आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर विभागात 11 लाख 17 हजार 423 शेतकरी पात्र असून त्यापैकी 6 लाख 91 हजार 125 शेतक-यांची यादी अपलोड क

Post a Comment

0 Comments