Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरकुल लकी डॉ ची सोडत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झालीनगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6
अहमदनगर -   महापालिकेच्या  पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल लकी डॉ ची सोडत समारंभ  खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी दि.6 रोजी झाला. यावेळी आ संग्राम जगताप,महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ताई ढोणे,आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग,उपयुक्त प्रदीप पठारे, व नगरसेवक आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments