Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गडचिरोली येथे भाऊसाहेब ढोले यांची उपविभागीय अधिकारी विशेष कृतीदल नियुक्तीनगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.11
अहमदनगर - भाऊसाहेब कैलासराव ढोले (probationary) पोलीस उपअधीक्षक यांची प्रथम नियुक्ती उपविभागीय अधिकारी विशेष कृतीदल गडचिरोली उपविभाग,गडचिरोली येथे झाली आहे. ढोले साहेब हे मुळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भुमी पूत्र आहेत. ढोले साहेब हे  पुढारी अहमदनगरचे ब्युरो चीप कैलास ढोले साहेब यांचे चिरंजीव आहेत. नगर प्रेसक्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के,  बाळासाहेब बोठे,  निशांत दातीर, बाबा ढाकणे, केदार भोपे, गोरक्षनाथ बांदल आदीसह सर्व प्रेसक्लब च्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments