Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोल्हेगाव, नागापूर येथील परिसरात शहर बस सेवा सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी


नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.8
अहमदनगर - बोल्हेगाव, नागापूर येथील परिसरात  शहर बस सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना भेट घेऊ निवेदनाद्वारे केली. यावेळी नगरसेवक कुमार वाकळे , संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, माणिक विधाते, दादा दरेकर, साधनाताई बोरुडे, गजेंद्र भांडवलकर, सुरेश बनसोडे, अशोक पालवे, नवनाथ कोलते, अशोक गर्जे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments