Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरला लष्कराच्या हद्दीतील ड्रोन कॕमेरा जप्तनगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6
अहमदनगर - पालकमंत्री राम शिंदे यांचे हस्ते शनिवार दि.6 रोजी सकाळी 11 वा. वन विभागाच्यावतिने नगर क्लब समोरील भुईकोट किल्ला परिसरामध्ये वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम पार पडला.  या दरम्यान कार्यक्रमास प्रशासनाच्या वतीने ड्रोन कॕमेराने चित्रीकरण चालु होते. यावेळी लष्कराच्या हद्दीत ड्रोन कॕमेरा दिसल्याने तो रिमोटच्याच सहाय्याने लष्कराच्या प्रशासनाने त्याच्या हद्दीत उतरवून जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती समजते.

Post a Comment

1 Comments

  1. Japta nai kela drone.... Harawlay... Kahi pn nka taku news la

    ReplyDelete