Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने गणेश शेंडगे यांचा सत्कार


नगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6
अहमदनगर - दैनिक पुढारीचे उपसंपादक गणेश शेंडगे एलएलएम या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने गणेश शेंडगे यांचा सत्कार करतांना प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, सदस्य अशोक झोटिंग व इतर....

Post a Comment

0 Comments