Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत दरोडेखोर जेरबंद


श्रीरामपूर - सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्याची कारवाई सायबर सेल, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी  व श्रीरामपूर शहर पोलीसांनी ही कारवाई केली. सागर सागर गोरख मांजरे (रा.मातापुर ता. श्रीरामपूर), आकाश संजय गायकवाड (रा उक्कडगाव श्रीरामपूर), सुधीर कडूबाळ सरकाळे (केडगाव अहमदनगर), राजू गुंजाळ ( उंदीरवाडी, वैजापूर  जि.औरंगाबाद), करण ( पूर्ण नाव माहित नाही रा.वैजापूर औरंगाबाद) या चौघांना पकडून 4 लाख 40000 रुपयांचे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व  वीस हजार रुपयांचे दोन मोबाईल  असा  एकूण 4 लाख 60000 मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments