Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पेडगाव सहकारी सोसायटीचा दोन कोटी वीस लाख रुपयांचा घोटाळा


पेडगाव सहकारी सोसायटीचे सचिवा सह दहा सदस्य पदावरून निलंबित
श्रीगोंदा - तालुक्यात पेडगाव सहकारी सोसायटीचा दोन कोटी वीस लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर,सहाय्यक उप निबंधक मा.श्री रावसाहेब मोहन खेडकर यांनी पाच सचिवांची समीती नेमणुक करुन,पडताळणी केली असताना,संस्थेचे सचिव निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच,संस्थेचे संचालक थकबाकीत असल्यामुळे,त्यांना सदस्य पदावरुन हटविण्यात आले आहेत. सदस्यांची
नावे व थकबाकी कर्ज याप्रमाने :-१.श्री नानासाहेब राजाराम झिटे (१.०८.२५०),२.दत्तात्रय तुकाराम आेगले(९२.७२८),३.भगवान पंढरीनाथ कणसे (८.०००),४.सुनिल किसन, खेडकर(४९.२८४)५.सुनिल भानुदास नवले(६०.२२४),६.दादा मल्हारी खेडकर(२८.९१६),७.माणिक भानुदास झिटे(२६.९२८),८.मोहन पंढरीनाथ गोधडे (४०.०००),९.धोंडिबा विठोबा गोधडे (१.००.०००),१०.छाया तुकाराम मोहिते(१०.५४८) याप्रमाने थकबाकी कर्ज असल्यामुळे या सदस्यांना सदस्य पदावरुन हटवण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments