Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दत्ता कोते नगरसेवक यांची राजकीय अपहरणा संदभीत डी.वाय. एस पी.सोमनाथ वाकचौर यांना निवदेननगर रिपोर्टर टिम
शुक्रवार दि.28
शिर्डी -  दत्ता कोते नगरसेवक यांची राजकीय अपहरणा संदभीत  डी.वाय. एस पी.सोमनाथ वाकचौर  यांना निवदेन देण्यात आला लवकर आरोप शोध घेऊन अटक करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सर्व  शिर्डी नगरपंचायतचे अध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश वामन त्रिभुवन,   माजी नगराध्यक्ष कैलास कोते,  ज्ञानेश्वर गोंदकर, विजयराव कोते, रवी गोंदकर, शिवसेनेचे संजय शिदे शहरा प्रमुख सचिन कोते नितिन अशोक कोते अतुल कोते विजय जगताप, माजी  उपाध्यक्ष सुजित गोंदकर, अ‍ॅड अनिल शेजवळ, पोपट शिंदे, नितीन कोते, नितीन शेजवळ, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, हरीचंद्र कोते, कविता सुनील निकम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments