Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी शिरड़ी दौऱ्यावर असताना साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
शिर्डी -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी शिरड़ी दौऱ्यावर असताना साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साईबाबांच्या समाधीवर चादर चढवली आहे तसेच साईबाबांची पद्य पूजा आणि शिरड़ी माझे पंढरपुर ही आरती केली.  यावेळी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा शाल, श्रीफल साईची मूर्ती देऊन सन्मान केला.
जून महिन्या संपत आला, असून ही पाऊस आला नसल्याने मोठा पाऊस राज्यात पडावा आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यानी साई चरणी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments