Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घोटण येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


शेवगाव - तालुक्यातील घोटन येथील शेतकरी शेत जमिनीत जाण्या-येण्यासाठी वहिवाटीस असलेला रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 28 जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत यामध्ये गुलाबराव मारुती क्षिरसागर, बाबुराव भानुदास क्षिरसागर, लिलाबाई बाबुराव क्षिरसागर, पांडूरंग मारुती क्षिरसागर आदींसह शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

Post a Comment

0 Comments