Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा
राहाता - राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळाल्याने सावळीवीर येथील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी माजी सरपंच बाळासाहेब जपे पाटील व सावळीविहीर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फटाके वाजून आतिषबाजी केली.
राजभवन परिसरात एकूण १३ नव्या मंत्र्याचा शपथविधी झाला. यापैकी १० भाजपचे २ शिवसेनेचे आणि १ आरपीआयचा मंत्री आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे. कारण की, आतापर्यंत विखेंचा भाजपमध्ये थेट प्रवेश झाला नव्हता. पण आज त्यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

Post a Comment

0 Comments