पाथर्डी - तालुक्यातील जोगेवाडी येथे शनिवारी रात्री झालेल्या पावसात ओढे-नाले पाण्याने भरून वाहिले आहेत. जोगेवाडीत गावात पावसाचे आगमन पाणी फाऊंडेशन व जलयुक्त शिवार योजनेच्या केलेल्या कामामुळे आमचे गाव जलमय झाले, अशी अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
सर्व गावकऱ्यांनी जलमित्रांचे खुप खुप धन्यवाद मानले.
0 Comments