Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रखमाजी पालवे व अँड शिवाजी डमाळे यांना देशभक्त पुरस्कार जाहीरअहमदनगर - भारतीय देशभक्त पार्टी कडून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोल्हुबाई येथील शेतकरी श्री रखमाजी महादु पालवे यांना " देशभक्त" पुरस्कार जाहीर
देशभक्त पार्टी  चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजी डमाळे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असून देशभक्त पुरस्कार हा अतिशय प्रमाणिकपणे खडतर जिवन जगवुन आपल्या मुलांना आदर्शवादी बनवलेल्या व्यक्ती ला दिला जातो श्री रखमाजी पालवे हे कष्टकरी शेतकरी त्यांना तिन मुले एक मुलगी मुलांना शिक्षण मिळावे म्हणून मुलीने सातवी मध्ये शिक्षण सोडले मुलगी लता वडील  उस तोडणी चे काम केले एक नंबर चा मुलगा विठ्ठल हुशार परंतु पैसे नसल्याने डि एड चा नंबर सोडला आय टी आय शिक्षण घेऊन आज चिचोंडी येथे कोल्हेश्वरी कलेक्शन कपड्याचे दुकान आहे अतिशय कष्ट करून परिसरात मोठ नावलौकिक आहे दुसरा मुलगा शिवाजी बारावी शिकतांना भारतीय सैन्यात भरती सतरा वर्षे सेवा करुन बांधकाम व्यावसायिक आहे जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या माध्यमातून समाजसेवक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ओळख आहे तिसरा मुलगा गोरक्ष बी ए एल एल बी पत्रकारीता जिल्हा न्यायालयात नामांकित वकील आहे गोर गरीबांना न्याय मिळून देण्याची धडपड करणारा प्रमाणिक वकील म्हणून जिल्ह्यात ओळख आहे रखमाजी पालवे यांची पत्नी पुंजाबाई एक आदर्श माता आहे  या कुटुंबाचा आदर्श घ्यावा अशी चर्चा परिसरातील लोक करतात शुन्यातुन प्रमाणिक पणे जग निर्माण हि म्हण रखमाजी पालवे यांनी खरी केली आहे


आमचे पिताश्री मा श्री रखमाजी महादु पालवे यांना देशभक्त पुरस्कार जाहीर केल्या बद्दल भारतीय देशभक्त पार्टी चे खुप खुप धन्यवाद...आभार...
विठ्ठल पालवे
 (कोल्हेश्वरी कलेक्शन)
शिवाजी पालवे
(जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर)
अँड गोरक्ष पालवे
(जिल्हा न्यायालय अ नगर)

Post a Comment

0 Comments