Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा समाजाला आरक्षण जाहीर होताच नगर शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटले


नगर रिपोर्टर टिम
अहमदनगर - गेल्या तीस वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा चालू होता या लढ्याला आज यश आला आहे कोपर्डी घटनेनंतर तीव्र झालेला आंदोलन मराठा समाजाला यशस्वीपणे पार पडले 13 टक्के आरक्षण जाहीर झाल्याने मराठा समाजामध्ये उत्सवाचा वातावरण निर्माण झाला आरक्षण जाहीर होताच नगर शहरामध्ये शिवाजी  महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवण्यात आले यावेळी गोरख दळवी सुरेश इथापे विठ्ठल राव गुंजाळ बाळासाहेब पवार संजय अनभुले कैलास भोसले विजय म्हस्के विनायक भुटकर श्रीकांत दगडे चंद्रकांत गाडे बापूसाहेब वहाळ शंकर आवटी सोमनाथ करावे शिवजीत डोके सागर कराळे गणेश कोरडे आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments