Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपा शाळा बंद केल्या च्या निषेध सभागृहात विद्यार्थी व पालकांनी ठिय्या ठोकला

अहमदनगर - महापालिका सर्व साधारण सभा सुरु होण्यापूर्वीच  मनपा शाळा बंद केल्या च्या निषेध सभागृहात विद्यार्थी व पालकांनी ठिय्या ठोकला.  सभा सुरू होताच, महापौराबद्दल आपशब्द वापरल्या बद्दल माफी मागणी नगरसेवक संपत बारस्कार, कांबळे आदींनी केली.

Post a Comment

0 Comments