Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन

स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे भाजपाचे शहरजिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या कल्याण रोड वरील निवासस्थानी आगमन झाले असता महाराजांच्या पादुकांचे पूजन करताना किशोर डागवाले, सौ. आशा डागवाले, सागर गोरे, सुभाष दारव्हेकर, राजू ढोरे, शहाजी डफळ यांच्यासह भाविक.

Post a Comment

0 Comments