Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकार सूर्यकांत नेटके यास कृषी क्षेत्रातील महत्वाच्या व मानाचा कृषी पत्रकार पुरस्कार जाहीरमुंबई - पत्रकार सूर्यकांत नेटके यास महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील महत्वाच्या व मानाचा कृषी पत्रकार पुरस्कार काल जाहीर झाला आहे. 21 हजार रूपये, सन्मान चिन्ह श सन्मान पत्र असे त्याचे स्वरूप आहे. मुंबईत कृषीमंत्र्याच्या हस्ते वितरण होणार आहे. या वर्षातील हा महत्वाचा दुसरा कृषी पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

Post a Comment

0 Comments