अहमदनगर - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत असताना, ग्रामीण युवकांना योग्य मार्गदर्शन दिले जात असल्याच्या या बहुमोल कार्याबद्दल व अहमदनगर प्रेस क्लबच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड झालेले अॅड. संतोष गायकवाड यांचा पुष्प गुच्छ देऊन ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी अमित धाडगे, ज्ञानेश्वर पठारे, डॉ. योगेश पवार, गणेश लोणकर, रवि ढगे, मोरे काका आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments